Secura Multi-speciality & Super Speciality Hospital

Secura Multi-speciality & Super Speciality Hospital

549 3 Hospital

91122339019112233902 securahospital@gmail.com www.securahospitals.com

NEAR TIRUPATI CITY ,TIRUPATI PARK, WASHIM-MALEGAON ROAD ,, Washim, India - SH-204, Washim 444505, India

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

3 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Secura Multi-speciality & Super Speciality Hospital in NEAR TIRUPATI CITY ,TIRUPATI PARK, WASHIM-MALEGAON ROAD ,, Washim

•अत्याधुनिक सोई सुविधा व उपकरणांनी २० बेडचे क्रिटिकल केअर युनिट (अतिदक्षता विभाग ).
•अत्सवस्थ नवजात शिशुंकरिता १५ बेडचे स्वतंत्र अत्याधुनिक विभाग (NICU) व अत्सवस्थ बालकांकरिता ६ बेडचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष (PICU). अत्सवस्थ बालकांकरिता ६ बेडचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष (PICU).
•हार्टअटॅक व तत्सम हृदयरोगांकरिता हायटेक (कॅथलॅब व कोरोनरी केअर युनिट).
•गंभीर अपघातग्रस्त (पॉलीट्रॉमा) रुंगणांकरिता चोवीस तास कार्यरत असलेले ऍडव्हान्स पॉलीट्रॉमा केअर सेंटर.
•मूत्रपिंड खराब व निकामी झालेल्या रुंगणांकरिता अत्याधुनिक कॉम्प्युटराज्ड "किडनी व डायलेसिस युनिट".
•अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त ६ अल्ट्रामॉडर्न मॉड्युलर पशन थिएटर्स.
•जॉईंट रिप्लेसमेंट व स्पिने सर्जरी सेंटर.
•वंधत्व निवारण रोगनिदानाकरिता ऍडव्हान्स IVF व टेस्ट्युब सेंटर.
•धोक्याच्या वेदनारहित प्रसूती करिता व "हायरीस्क" (अतिधोक्याच्या प्रसूती) प्रेग्नंन्सी करीत विशेष कक्ष .
•२४ तास सेवेत असलेली अत्याधुनिक सुसज्ञ कॉम्प्युटराज्डपॅथॉलॉजि विभाग.
•२४ तास कार्यरत असलेली ब्लड बँक ( काम्पोनंट सहित ).
•CT स्कॅन , सोनोग्राफी , डिजिटल एक्स-रे, कलरडॉप्लर आदी सुविधायुक्त आधुनिक रेडिओलॉजि विभाग.
•सर्जिकल सुपरस्पेशालिटी सुविधा.
•BERA, OAE व स्पीच थेरपी यासारख्या सुविधा असलेला स्वतंत्र ऑडिओलॉजि विभाग.
•फिजिओथेरपी व रिहॅबिलिटेशन सेंटर.
•आहार तज्ञ, सायकॉलॉजिस्ट व समुपदेशक, एम्ब्रियोलॉजिस्ट सुविधा.
•अत्याधुनिक सोई सुविधानियुक्त २० ओपीडी कक्ष (मेडिसिन, सर्जरी, नाक, कान, घसा, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, मानसिक रोग, दंत रोग व पेन मॅनेजमेंट क्लिनीक).

Popular Business in washim By 5ndspot

© 2024 5ndspot. All rights reserved.