सामाजिक विकास सेवा संस्था

सामाजिक विकास सेवा संस्था

103 0 Non-Governmental Organization (NGO)

9028874902 bhartiyasvss@gmail.com

Office no.9, Atharav apt,Manvel Pada road,Virar e, Virar, India - 401305

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
0

0 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About सामाजिक विकास सेवा संस्था in Office no.9, Atharav apt,Manvel Pada road,Virar e, Virar


“सामाजिक विकास सेवा संस्था” समाजातील दुर्लक्षित घटकांना मदत मिळावी या हेतूने सुरु करण्यात आली आहे.यात कोणताही वैयक्तित स्वार्थ नसून समाजासाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

सदर संस्थेचे इतर कोणत्याही संस्थेशी लागेबांधे नाही अथवा राजकारणाशी / राजकीय पक्षाशी काहीही संबध नाही.परंतु समाज विकासासाठी कोणतीही संस्था अथवा राजकीय पक्ष जर आपले विचार संस्थेपर्यंत पोहचवीत असतील व त्यातून दुर्लक्षित घटकांना मदत मिळणार असेल तर संस्थेचे संपूर्ण सहकार्य असेल.

निस्वार्थ वृतीने काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच संस्थेत स्वागत आहे. सर्वधर्मसमभाव व माणुसकी च्या तत्वावर आधारित संस्थेची मुलभूत तत्वे आहेत.सामाजिक कार्य करणे संस्थेचे मूळ धैय आहे. संस्थेचा सभासद असणे म्हणजे सामाजिक कार्यात योगदान असणे होय. यात कोणालाही आर्थिक मोबदला किवा मानधन मिळणार नाही. हा उपक्रम स्वतःचे आत्मिक समाधान व सामाजिक विकासासाठी आहे. सभासदाची पार्श्वभूमी किवा भाविषातील गैरप्रकारचा संस्थेशी काहीही सबंध नसेल. सामाजिक योगदान देणे इतकेच सभासदाचे कार्य असेल.

समाजातील दुर्लक्षित घटकांकडे समाजाचे लक्ष वेधून देण्याचे काम संस्था करत आहे.आणि करत राहणार आहे.

Popular Business in virar By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.