Yuvasena (Lokmanya nagar)

Yuvasena (Lokmanya nagar)

1978 13 Organization

8451820998

lokmanya nagar, Thane, India - 400606

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

13 Reviews

5
8%
4
77%
3
8%
2
8%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Yuvasena (Lokmanya nagar) in lokmanya nagar, Thane

१९ जून १९६६ रोजी जन्म झाला एका सेनेचा... शिवसेनेचा... शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना. छ्त्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत. महाराज भवानी मातेचे फार मोठे अन्‌ प्रखर भक्‍त. ’वाघ’ हे आई भवानीचं वाहन. म्हणून शिवसेनेचं बोध-चिन्ह वाघं असावं असं बाळासाहेबांच्या मनांत आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती अन्‌ आक्रमकपणा. शिवसेनेचा सार व्यक्‍त होणार्‍या बोधचिन्हाला साकारले खुद्‍द बाळासाहेबांनीच! ३० ऑक्टोबर १९६६ रोजी महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतिज्ञेचा माथा ठेऊन, महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा पहिला मेळावा शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला. दृष्ट लागवी असा स्थापना मेळावा झाला.


मराठी माणसांच हक्काचं माहेरघर म्हणून शिवसेनेची घोडदौड सुरु झाली. बाळासाहेब-शिवसेना म्हणजे राजकिय अविष्कार, हिंदुत्वाचा झंझावात, शिवसेना म्हणजे घटनांची रेलचेल, अनंत आंदोलने, असंख्य जाहीर सभा, मेळावे, शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरेंचा करिश्मा, शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरेंचा कणखर बाणा, शिवसेनेच्या कुटुंबाचा एकोपा, शिवसैनिकांची निष्ठा, मराठी माणसांचा विश्वास...हीच आपली शिवसेना...एक भगवा झंझावात! शिवसेनेचा मराठी माणसाशी असणारा संबंध अतूट राहिला आहे. इतक्या वर्षांत तीन पिढ्या तरूण होऊन गेल्या. येणारी प्रत्येक पिढी नव्याने इमान घेऊन शिवसेनेत सामील होत आहे. या भगव्या झंझावातास थांबविण्याची ताकद कोणाकडेही नाही. कारण ही भगव्या तुफानीची आगेकूच म्हणजेच आहे हिंदुत्वाची आगेकूच, मराठी माणसाची आगेकूच.


शिवसेनेनं आता `युवा सेना` स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेनेतले तरुण आमदार, स्थानिक प्रतिनिधी, संघटनाप्रमुख यांचा त्यात समावेश करण्यात आलाय.

दसरा मेळावा १७/१०/२०१० युवा सेना स्थापनेचा दिवस

युवा सेना .....
शिवसेनेच्या तरुणांची वायुसेना म्हणजेच युवा सेना..

Popular Business in thane By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.