इंद्रधनू पॅलेस

इंद्रधनू पॅलेस

627 1 Hindu Temple

indradhanu palace,co.h.s, uthalsar., Thane, India - 400601

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

1 Reviews

5
0%
4
100%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About इंद्रधनू पॅलेस in indradhanu palace,co.h.s, uthalsar., Thane

गुंडगिरी कोणी आम्हाला शिकवूनये कारण आमचा तो धंदा आहे........
आम्ही गुंड आहोत पण कोणते जर कोणी आमच्या आया-बहिणीवर नजर टाकली तर त्याला तेथेच आडवा करण्याची गुंडगिरी करतो,
जर आमच्या धर्मावर,
देवळावर काही चुकीचे कृत्य करण्याचे प्रयत्न जरी केला तरी त्याला जागीच संपवण्याची गुंडगिरी करतो,
जर ह्याला कोणी गुंडगिरी म्हणत असेल तर बेशक म्हणावे.
जर हिंदुस्थानात राहून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर,
आम्ही स्वताचे रक्षण करण्यसाठी गुंडगिरी करू.


ज्या दिवशी भगव्याचा विचार आम्ही आमच्या मनातुन काढून टाकु
हे भवानी माते त्याच दिवशी तु आम्हाला..............!!
मृत्यू दे ! मृत्यू दे ! मृत्यू दे !


!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभू राजे !!

Popular Business in thane By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.