Vastu Planner ( वास्तु प्लॅनर )

Vastu Planner ( वास्तु प्लॅनर )

1691 1 Consulting Agency

" Laxmi Govind "97/8 Navi Peth,, Solapur, India - 413007

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

1 Reviews

5
0%
4
100%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Vastu Planner ( वास्तु प्लॅनर ) in " Laxmi Govind "97/8 Navi Peth,, Solapur

निसर्ग नियमांशी, सृष्टीच्या रचनेशी बांधिलकी असलेली वास्तुनिर्मितीची प्रणाली म्हणजेच " वास्तुशास्त्र " होय. मुख्य दिशा, उपदिशा, पंचमहाभूते यांचे गुणधर्म व यामधील परस्पर संबंध हा वास्तुशास्त्राचा गाभा आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, पंचमहाभूते, सर्व दिशा, उपदिशा, ग्रह व संबंधीत देवता यांची सांगड घालून तयार केलेल्या वास्तुनकाशाचा निर्माता म्हणजेच “ वास्तु शिल्पकार ” (Vastu Planner. ) अश्या वास्तुनिर्मितीमुळे मनाला समाधान व शांतता मिळते.

"वास्तुदोष" याचा अर्थ आपण ज्या वास्तूत किंवा घरात राहतो त्या वास्तूचा किंवा घराचा दोष असा शब्दश: अर्थ न घेता आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या किंवा आपल्या पूर्वजन्मातील चुकांमुळे किंवा दुष्कृत्यांमुळे "वास्तुदोष" निर्माण होतो. तो जन्मकुंडली अथवा प्रश्नकुंडलीव्दारा प्रतिबिंबीत होतो. यालाच ज्योतिषशास्त्रात "वास्तुदोष" असे म्हणतात.

Popular Business in solapur By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.