शिवछत्रपती प्रतिष्ठान,डाकेवाडी.

शिवछत्रपती प्रतिष्ठान,डाकेवाडी.

446 0 Social Service

vikas.jadhav4790@gmail.com www.dakewadi.com

karad, Satara, India - 415112

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
0

0 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About शिवछत्रपती प्रतिष्ठान,डाकेवाडी. in karad, Satara

युगपुरुष "श्री शिवछत्रपतीना मानाचा मुजरा"

सप्रेम नमस्कार,

ज्या समाजात आपण जन्म घेतला,त्या समाजाचे जीवन जगून शेवटी मृत्यू पावणे इतकीच आयुष्याची इतिकर्तव्यता न मानता त्या समाजाचे आपण काही देणे लागतो.त्यासाठी काही सामाजिक उपक्रम व लोकोपयोगी कार्य राबवून त्या समाजाच्या ऋणातून काही अंशी का होईना, उत्तराई व्हावे, ही उदात्त भावना व ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही काही निवडक तरुणांनी एकत्र येवून डाकेवाडीमध्ये 'शिवछत्रपती प्रतिष्टान' ची स्थापना केली.

शिवशाहीतील आदर्श राज्यकारभाराचे तंत्र आजच्या युगात वापरून त्यायोगे सामाजिक विकास कसा साधता येईल, समाजात वेगळी वाट चोखाळून 'शिवछत्रपती प्रतिष्टान' मराठी पाउल पडते पुढे हि उक्ती सार्थ करत राहील.

Popular Business in satara By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.