सौ.रजनी राजू जेधे

सौ.रजनी राजू जेधे

779 0 Political Candidate

9689933999

sarthi 455/1/21 sadar bazar, Satara, India - 415002

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
0

0 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About सौ.रजनी राजू जेधे in sarthi 455/1/21 sadar bazar, Satara

सातारा नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2016
सातारा विकास आघाडी
प्रभाग क्रमांक 4 अ


मतदार बंधू भगिनी,
नमस्कार.

मी सौ.राजांनी राजू जेधे प्रभाग क्रमांक 4 सदरबझार, सैनिक स्कूल, सिविल हॉस्पिटल, उतेकर नगर परिसरातून नगरसेविका पदासाठी मा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या सातारा विकास आघाडी मधून मला सेवा करण्याची संधी दिली आहे.
मी आपणास विनंती करते की मला प्रभाग 4 मधील आपले, आपले मित्रपरिवार व नातेवाईक यांना आपले बहुमल मत देण्यास सांगावे हे विनंती करीत आहे.
मी पदवीधर असून माजी नगरसेविका आहे त्या मुळे मला नगरपालिकेच्या कामांचा अनुभव आहे.
तरी कृपया मी विनंती करते की मला संधी द्यावी व आपले बहूमल मत देउन आपली सेवा करण्याची संधी द्या हि नम्र विनंती.

Popular Business in satara By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.