Godan.in

Godan.in

123 0 Pet Service

9422912731 gajanan2498@gmail.com www.godan.in

Raipatan, Tal. Rajapur, Ratnagiri, India - 416704

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
0

0 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Godan.in in Raipatan, Tal. Rajapur, Ratnagiri

रायपाटण या राजापूर तालुक्यातील प्रगतशील गावात संस्थेची २६ नोव्हेंबर २००९ रोजी नोंदणीकृत होऊन स्थापना झाली. (रजि. नं. ३९३१/महाराष्ट्र-रत्नागिरी) सुरुवातीच्या काळात म्हणजे १९९९ ते २००४ दरम्याने ‘आर्यादुर्गा अभ्यास परिवार’ या नावानं इ. ४ थी, इ. ७ वी. शिष्यवृत्ती परीक्षांसाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक प्रबोधन, जाणीव जागृती व्याख्याने, प्रश्नपत्रिका निर्मिती आदी उपक्रम संस्थेने केले. शिक्षण आणि शेती ही दोन क्षेत्रे संस्थेच्या केंद्रस्थानी असून ‘शिक्षणातून शेतीकडे व शेतीतून शिक्षणाकडे’ अशी संस्थेची मनोधारणा आहे. बदलत्या कोकणच्या पार्श्वभूमीवर उत्पादक व नगदी पीकांच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, दत्तक गाव, भारतीय गोवंश संवर्धन, संगणक व्यवहार आणि आनंददायी, प्रकल्पाधारीत शिक्षण या माध्यमातून संस्था समाजाला सोबत घेत वाटचाल करीत आहे.

Popular Business in ratnagiri By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.