Chatrapati Rajarshi Shahu Foundation

Chatrapati Rajarshi Shahu Foundation

0

Salunkhe Galli, Nipani, India - 591237

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
0

0 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Chatrapati Rajarshi Shahu Foundation in Salunkhe Galli, Nipani

छत्रपती शाहू महाराजाना आदर्श मानून, सर्व समावेशक सामाजिक विकासासाठी, आम्ही “छत्रपती राजर्षी शाहू महाराज फाउंडेशन” ह्या सामजिक संस्थेची स्थापना 26-जुन-2016 शाहू जयंती रोजी करीत आहोत, संस्थेचा उद्द्येश समाजातील सर्व घटकांना विकासाच्या न्याय संधी उपलब्ध करून देण, त्या शिवाय खाली नमूद केलेल्या मुद्द्यांवरवर आमची संस्था कार्य करीत राहील
•समाजातील सर्व जाती धर्माबद्दल आदर निर्माण करून सर्व समावेशक दृष्टिकोन विकसित करणे
•दुर्बळ वंचित घटकांना विकासाच्या न्याय संधी उपलब्ध करून देणे
•गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणे
•विविध स्पर्धा परीक्षा विषयक जागृती आणि मार्गदर्शन
•सरकारी योजनांचा लाभ उचित समाज घटका पर्यंत पोहचवणे
•नोकरी व्यायसाय मार्गदर्शन

आमच्या कार्यास ज्याला कुणाला हातभार लावायचा असेल त्या सर्वांचेच स्वागत.
चला घडुवू विकसित भारत, एक भारत!!!!

Popular Business in nipani By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.