Mahadcity.com

Mahadcity.com

26

7774055967 mahadcity.com

, Mahad, India - 402301

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

26 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Mahadcity.com in , Mahad

महाड हे पश्चिम महाराष्ट्रतल्या कोकणातील एक शहर आहे. महाड हे मुंबईपासून १८० किलोमीटरवर तर पुण्यापासून १२० किलोमीटरवर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. पौराणिक, ऐंतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे. महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व सावित्री आणि गांधारी नद्यांनी पावन झाले आहे. कोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे बऱ्यापैकी सुधारलेले शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा संगम आहे. महाडमधील व महाडच्या आसपास असलेली काही प्रेक्षणीय स्थळे: चवदार तळे रायगड किल्ला श्री वीरेश्वर महाराज मंदिर (शिवाजीकालीन मंदिर) गरम पाण्याचा झरा बुद्धकालीन गुफा शिवथरघळ (संत रामदास यांनी दासबोध या गुंफेत लिहिला). रम्य धबधबा व नैसर्गिक हिरवळ बाबासाहेब आंबेडकर यांची कार्यभूमी. नदीवरचे जुने बंदर. या बंदरारातून छोटे व्यापारी किंवा प्रवासी अरबी समुद्रात जात

Popular Business in mahad By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.