“महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी”

“महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी”

1991 12 Farmers Market

७०३८४४३३३३ agroforestrry@gmail.com www.myagroforestry.com

H.No.856/2, Old Kawa Road, Basweshwar Chouk,, Latur, India - 413512

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

12 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About “महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी” in H.No.856/2, Old Kawa Road, Basweshwar Chouk,, Latur

“महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी” या शेतकरी उत्पादक संघाची स्थापना केली आहे. पुढे हे क्षेत्र वाढणार हे नक्की असून त्यापासून उत्पादित लाकडाला राज्यात मार्केट निर्माण करण्यासाठी व मिलिया डूबियासाठी प्लायवूड इंडस्ट्री व चंदनासाठी तेल काढणारी इंडस्ट्री काढण्याचा या सर्व शेतकऱ्यांचा मानस आहे. या सोबतच ट्रेनिंग सेंटर, पिक विमा, कर्ज अशा सुविधा शेतकरी उत्पादक संघामार्फत शेतकर्यांना दिल्या जाणार आहेत.
शेतकरी उत्पादक संघामार्फत चंदन व मिलिया डूबिया उत्पादक शेतकर्यांना पुरवण्यात येणारी सुविधा
शेतकर्यांना लागवडीपासून तोडणीपर्यंत उत्तम दर्जाचे उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी खत व पाणी व्यवस्थापनाचे तंत्रीक्ल मार्गदर्शन सुविधा.
नवीन लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकर्यांना माफक दारात चंदन व मिलिया डूबियाच्या रोपांचा माफक दारात पुरवठा करण्यासाठी उच्च दर्जाच्या सार्वजनिक नुर्सरीची संघामार्फत स्थापना.
चंदन व मिलिया डूबिया लागवड व व्यस्थापन यासाठी फोरेस्ट कॉलेज अँड रेसेंर्च इंस्टीट्युट, तामिळनाडू, इंस्टीट्युट ऑफ वूड सायन्स टेकनॉलॅाजी, बेंगलोर, कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, दापोली, इंस्टीट्युट फॉर मायक्रोन्यूट्रीयंट टेकनॉलॅाजीचे व तावरजा अॅग्रीकल्चरल बिझनेस रेसेंर्च सेंटर येथील तज्ञांच्या दोन मार्गदर्शन कार्यशाळांचे दरवर्षी आयोजन.
मिलिया डूबियाच्या लागवडीच्या पिक विम्याची सुविधा.
लागवडीसाठी लागणाऱ्या सर्व कंपनींच्या ठिबक सिंचन सुविधेच्या खरेदीत संघाच्या सभासदांना ५% रोख सुट.
चंदन लागवडीच्या भविष्यात करावयाच्या सुरक्षा साधनांची एकत्रित खरेदीत भरघोस बचत.
चंदन व मिलिया डूबियाच्या तोडनिनंतर विक्रीसाठी संघाची संपूर्ण हमी.

Popular Business in latur By 5ndspot

© 2024 5ndspot. All rights reserved.