Agrimarkindia

Agrimarkindia

282 4 Agricultural Service

9421051711 agrimarketing006@gmail.com

ahmednagar, Ahmednagar, India - 414001

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

4 Reviews

5
0%
4
75%
3
0%
2
25%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Agrimarkindia in ahmednagar, Ahmednagar

खुषखबर ! खुषखबर !! खुषखबर !!!
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय कष्टातून पिकवलेल्या डाळिंबाच्या विक्रीची चिंता नको... आपल्या बांधावरच दिल्ली मार्केटचे दर मिळवा... दर्जेदार माल पाठवा... भरघोस रक्कम मिळवा .
शेतकरी बंधूना दर्जेदार माल पिकवण्याचे ज्ञान आहे परंतु तो विकण्याची कला अवगत नसल्याने त्याला हवा तसा दर मिळत नाही. आजपर्यंत पारंपारिक पध्दती नुसार शेतकरी व्यापाऱ्यांना जागेवरच माल देतो किंवा जवळच्या बाजारपेठेमध्ये स्वतः घेऊन जातो. पहिल्या पद्धतीनुसार बऱ्याचदा किलोचा दर ठरल्याने व्यापारी मोठा व दर्जेदार माल घेऊन जातो व नंतर राहिलेल्या छोट्या साईजचा माल घेऊन जाण्यास टाळाटाळ करतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये बाजार समितीपर्यंत माल नेण्यासाठी भाडे इतर खर्च होऊनही जी रक्कम लिलावात मिळेल ती निमूट घेऊन समाधान मानावे लागते. या दोनही पद्धतीमध्ये माल घेणारे व्यापारी तो माल पुन्हा पॅकींग करून दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये पाठवतात व त्यामध्ये भरघोस नफा कमावतात. कोणीही शक्यतो तोट्यात व्यवसाय करत नाही. आपल्या स्थानिक बाजारपेठेतील मालच दिल्लीला जात असल्याने स्थानिक बाजारपेठेपेक्षा दिल्ली मार्केटमध्ये मिळणाऱ्या भावात मोठी तफावत असते परंतु शेतकऱ्यांना याविषयी माहिती नसल्याने दिल्लीसारख्या मोठ्या मार्केटमध्ये माल पाठवणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांना स्वतःचा माल दिल्लीला पाठवता यावा म्हणून आम्ही सेवा देत आहोत... संपूर्ण फायदेशीर व पारदर्शक व्यवसाय करून आपल्या दर्जेदार मालाला जास्तीत जास्त भाव मिळवून द्यावा असा आमचा प्रयत्न आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
(फक्त दर्जेदार माल असणाऱ्यांनीच संपर्क करा)
आपले नाव,संपूर्ण पत्ता ,डाळिंबाचे क्षेत्र,व्हरायटी,फळांची साईज,व फळतोडणीची अंदाजे वेळ इ.माहिती खालील नंबरवर संपर्क करून कळवा. किंवा ई-मेल करा.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासाठी मार्केटिंग प्रतिनिधी नेमणे आहेत.
मोबाईल नंबर: +९१९४२१०५१७११
Agrimarketing006@gmail.com

Popular Business in ahmednagar By 5ndspot

© 2024 5ndspot. All rights reserved.